सकारात्मक बदल!

२१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते कारण या शतकात अनेक क्रांतिकारक शोध लागले त्यातीलच एक शोध म्हणजे मोबाईलचा शोध. मोबाईलचा शोध लागल्यापासून अनेक क्षेत्रात क्रांतिकारक बदल झाले. पूर्वी मोबाईल हे फक्त संदेशाच्या देवाणघेवाणीपुरतेच मर्यादित साधन होते. त्याचा वापरही मर्यादितच होता मात्र मोबाईलमध्ये इंटरनेटचा प्रवेश झाला आणि मोबाईल ही गरजेची वस्तू न राहता … Continue reading सकारात्मक बदल!