✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर शहर, ऊर्जानगर व दुर्गापूर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये
17 ते 26 पर्यंत कडक लॉक डाऊन
१७ ते २१ जुलै पूर्णतः बंद ; २१ते २६ जुलै काळात फक्त सकाळी ९ ते दुपारी २ जीवनावश्यक दुकाने उघडतील
घराबाहेर पडणाऱ्यावर सक्त कारवाई करणार : जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार

🔺सविस्तर बातमी थोड्याच वेळात…..

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED