16 जुलै रोजी इयत्ता बारावीचा निकाल

6

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12)चा निकाल गुरुवार (दि-16 जुलै 2020)रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येत आहे.

🔹www.mahresult.nic.in

🔸www.hscresult.mkcl.org

🔹www.maharastraeducation.com

या संकेतस्थळावर निकाल जाहीर होणार आहे.