गुणवंत खेळाडू पुरस्कार(दिव्यांग) 2022 प्रणव राजेंद्र पवार” पुरस्काराने सन्मानित

31

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.28जानेवारी):-सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री.शंभूराजे देसाई यांचे शुभहस्ते.तसेच सातारा जिल्हाधिकारी श्री.रुचेश सूर्यवंशी साहेब, सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख साहेब व सातारा जिल्हा क्रीडाअधिकारी श्री.युवराज नाईक साहेब यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे पार पडला.

गेली 5 वर्षे सातत्याने खेळताना राष्ट्रीय,राज्य स्तरावर सातारा ज़िल्हाचे नाव उज्वल केले असून त्यांच्या कामगिरीची दखल शासन स्तरावर घेतली असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.