पि. री. पा. माजी खासदार जोगेंद्र कवाडे गटाचे राजु पाटील कापसे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

34

✒️सुयोग सुरेश डांगे(चिमुर प्रतिनिधी)

चिमुर(दि.15फेब्रुवारी):-येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माजी आमदार डॉ.अविनाश वारजुकर यांच्या नेतृत्वावर तालुका काँग्रेस कमिटीच्या मार्गदर्शनात पिरिपा कवाडे गटाचे माजी पं.स.सदस्य राजु कापसे यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आले आहे.

या वेळी चिमुर विधानसभेचे समन्वयक डॉ. सतिशभाऊ वारजुकर, तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे पाटील, तालुका सेवादलचे अध्यक्ष किशोर सिंगरे, पर्यावरण विभागाचे अध्यक्ष प्रदीप तळवेकर, तालुका ओबीसी विभागाचे अध्यक्ष विलास डांगे, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका सचिव विजय डाबरे, मिडिया प्रमुख पप्पुभाई शेख, संजय पाटील, सप्निल मालके माजी प. स.सदस्य, तालुका युवक अध्यक्ष नागेंद्र चट्टे, शहर अध्यक्ष अक्षय लांजेवार, देविदास मोहिणकार, प्रविण शेंदरे, भाऊजी टेकाम, रामदास चौधरी, रोशन हजारे, रामभाऊ सावसागडे, अमित मेश्राम, गणेश दहिकर, हिरामण धारने, वसंता निकोडे, शामराव नरुले, दिगाम्बर दडमल, केशवराव वरखडे, दिलीप पंचभाई, विलास मोहिणकर, देवानंद गावंडे, यशवंत सोरदे, मनोहर धपाटे, अजय पराते, गुरुदास बारेकर, दिलीप वगारे, प्रमोद सहारे, चारणदास वाघ, रूपंचंद् शास्त्रकर,प्रभाकर मेश्राम, हुकूमतशिंग जुंनी, प्रवीण माटेटवार, जगदीश रामटेके, श्रीकृष्ण जिल्हारे, प्रशांत डवले, व काँगेस कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित होते,