शिवसेना तालुका संघटक भागवतराव आबा आरबड यांच्या कार्यालयासमोर संत सेवालाल महाराज जयंती साजरी

25

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.16फेब्रुवारी):- तालुक्यातील जातेगाव येथे शिवसेना तालुका संघटक भागवतराव आरबड यांच्या विशेष उपस्थितीत संपर्क कार्यालयासमोर संत सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी जातेगावचे विद्यमान सरपंच बंडू नाना पवार , महादेव अण्णा धोंडरे ,गोरख चव्हाण, माजी उपसरपंच शामराव ,पवार कृष्णा गोटीराम पवार ,योगेश भैय्या पवार, रमेश पवार, अंकुश राठोड, यादव सराटे ,भागवत आबा धोंडरे ,शिवाजी नाना चव्हाण ,शंकर ठकू पवार ,शंकर चव्हाण, अंबादास पवार, पत्रकार गोपाल चव्हाण, पत्रकार देवराज कोळे ,पत्रकार सुनील मिसाळ ,माजी सरपंच अशोक चव्हाण, पिंटू भाऊ चव्हाण, बाळू चव्हाण, बापू बद्रे ,आदि उपस्थित होते.

यावेळी विशाल भैय्या आरबड, सुनील भैया पवार युवराज वाघमारे, राहुल पवार, विकास राठोड, सिद्धु माने ,भरत राठोड, सुनील राठोड, दिलीप पवार, अविनाश पवार, राहुल जाधव, उमेश राठोड अमोल राठोड, पवन चव्हाण, शरद राठोड ,दीपक पवार,राहुल जाधव,अमोल पवार आदी उपस्थित होते.