डॉ. पवन बनसोड यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सत्कार

✒️ सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.29 मार्च):-आगामीसण व उत्सव मध्ये श्री. राम नवमी, हनुमान जयंत, गुड फ्रायडे, रमजान ईद,डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सण व उत्सव असे कार्यक्रम होणार आहे.

यानिमित्ताने राजस्थानी भवन येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समिती ची बैठक आयोजित केली होती.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पवन बनसोड (पोलीस अधिक्षक यवतमाळ) यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर वार्ड मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रफुल दिवेकर,सिद्धार्थ दिवेक, कुमार केंद्रेकर, शाम धुळे, शुद्धोधन दिवेकर कैलास कदम, संदीप विणकरे इत्यादी पदाधिकऱ्यांनी पुष्गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ पवन बनसोड हे अध्यक्षीय भाषणात बोलत होते,आपसात कोणीही वाद करून नाही लहान वाद हा तरुणांनी टाळला पाहीजे जेष्ठ नागरीकांनी तरुणाना समजावून सांगीतले पाहीजे लहान वादामुळे आपले जीवनमान वाया जाते यासाठी लहान वाद हे सण व उत्सवात टाळले पाहीजे तरुणांनी व मिरवणुकीत महिला सहभाग असला पाहीजे महीलानी स्वःताच्यादागदागीण्या कडे लक्ष दयावे व महीला ना कोणी त्रास देत असेल तर तात्काळ पोलीसांना कळवा.!

युवकांनी करिअर शिक्षण याकडे लक्ष दयावे वाचणालय स्पर्धा अभ्यासीकेला महीन्यातुन एक भेट देणार व सहकार्य करणार येणारी श्रीराम नवमी व सण व उत्सव सर्वांनी सहभाग घेवून शांतते पार पाडावे व प्रशासन यास सहकार्य करावे जिल्हयात पोलीस व इतर स्टॉप बोलावले आहे.

मिरवणुकीत कोणी लहान वाद करू नाही दारू पिऊन विनाकारण त्रास देवू नाही पोलीस प्रशासन यांची हालचाली वर लक्ष राहीले असे पोलीस अधिक्षक डॉ . पवन बनसोड यांनी उमरखेड येथे शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.

त्यावेळी उपस्थीत सिध्दार्थ दिवेकर (कोषाध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती उमरखेड), आमदार नामदेव ससाणे व उपपोलीस विभागीय अधिकारी प्रदीप पाडवी, तहसीलदार आनंद देऊळगावकर, मुख्याधिकारी महेश जामनेर , भाजपा जिल्हा अध्यक्ष नितिन भुतडा, राम देवसरकर, दतराव शिंन्दे , अँड संजय जाधव, रमेश चव्हाण , इनाऊला खॉ जाहागीरदार, डॉ . अनिल काळबांडे यांनी विचार व्यक्त केले.

तर प्रास्तावीक प्रदीप पाडवी व आभार प्रदर्शन ठाणेदार अमोल माळवे, सुत्रसंचालन गजानन शिंदे यांनी केले.

यावेळी कार्यक्रम यशस्वी पोफाळीचे ठाणेदार राजीव हाके , बिटरगाव ठाणेदार प्रताप बोस’ दराटी चे ठाणेदार –
उमरखेड वाहतूक शाखा अधिकार सतिष खेडकर , सुजाता बनसोड पोलीस उपनिरीक्षक, अमोल राठोड व पोलीस कर्मचारी व शांतता समितीचे अध्यक्ष व सदस्य नागरीक प्रतिष्ठीत नागरीक महिला पत्रकार असे उपस्थीत होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED