✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा, तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.21जुलै):-मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून लॉक डाऊन सुरू झाले त्यावेळी देशात शेकड्यात रुग्णांची संख्या असलेली कोरोना महामारी आज रौद्र रूप धारण करून रुग्णांची संख्या लाखात गेली आहे यात सामाजिक भान असलेले कार्यकर्ते व संस्थांनी विविध धोका ओळखून समाज जागृती अभियान सुरू केले असाच एक अवलिया श्रीगोंदा शहरात राहतो. कोरोना वर कुठलीही लस नाही आजार गंभीर आहे हे पाहून हा अस्त झाला त्याचे नाव आहे दत्ताजी जगताप दक्ष नागरिक फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजावरील अन्याय व न्याय देण्यासाठी सतत झगडत असतो नागरिक घरात तर या महामारी चे संकट ओळखून या अवलिया बाहेर पडला स्वतःची मोटरसायकल त्याला बांधलेला माईक व साऊंड बॉक्स घेऊन मार्च महिन्यापासून पुन्हा पावसाची पर्वा न करता शहराच्या गल्लीबोळात वाड्या वस्त्यावर तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन कोरोना महामारी विषयी जनजागृती करून लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून हात हात धुणे, मास्क लावणे सामाजिक अंतर राखणे यांचे आवाहन करत आहे याशिवाय पोलिस महसूल व आरोग्य प्रशासनाने स्वतःहून मदत करत परगावाहून आलेल्या नागरिकांची व विलगीकरण कक्षाची माहिती देणे गव्हाणवाडी निमगाव खलु, ढोकराई ,
को डेगव्हाण चेक पोस्टवर इन पोलीस प्रशासनाबरोबरच रात्रंदिवस ड्युटी करत गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याचे काम केले ना पैसे मला प्रसिद्धीची हाव असा हा तालुक्यातील एकमेव खरा म्हणून सामान्य माणसांच्या पसंतीला उतरला आहे कोणत्याही गावात
जाऊद्या तेथील नागरिक दत्ताची मनोभावे सॅल्युट करतात त्याच्या कार्याची दखल घेऊन श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दौलतराव जाधव यांनी केली जगताप लखरा म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मान करून यथोचित गौरव केला व यापुढे असेच सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली दत्ताजी जगताप यांनी 17 मार्च पासून पुणे व नगर जिल्ह्यात बारा तालुके 219 गावांमध्ये 439 ठिकाणी जनजागृतीचे काम केले बरोबर स्वतःच्या जेवणाचा डब्बा पाणी व स्वतःची गाडी घेऊन महामारी संकटापासून वाचवण्यासाठी नागरिकांनी आव्हान केले या काळात ते कोणाचेही आर्थिक मदत न घेता कोणाची घरचे पाणी सुद्धा पिले नाहीत या कामाची दखल घेऊन सोलापूरच्या पोलिस अधीक्षकांनी त्यांना सोलापूर जिल्हा जनजागृती करण्यासाठी आमंत्रित केले आहे घरात आई पत्नी एक मुलगा व एक मुलगी आहे ते सुरवातीला घरातून विरोध झाला परंतु दत्ताजी तळमळ पाहून घरातून विरोध मावळला स्वतःचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय बंद ठेवून फक्त सामाजिक वाचण्यासाठी धडपड त्यांच्या स्वस्थ बसून देत नाही त्यांनी असाच एक किस्सा सांगितला की एक दिवशी घरच्यांनी डबा बनविला नाही असाच
समाजजागृती ला गेलो दिवसभर मनात उभा राहून माईक द्वारे लोकांना आवाहन करत बेघरांना पाण्याचा फिरलो घरी येताना रात्र झाली रस्त्यात भोवळ यायची कसाबसा घरी पोहोचलो शरीरातील पाणी कमी झाल्याने अंधारात येऊ लागल्या घरच्यांनी गिर देत अख्खी रात्र जागून काढली त्याच बरोबर दत्ताजी जगताप यांचे श्रीगोंदा तालुक्या च्या स्तराव अभिनंदन ,कौतुक होत आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED