पत्रकारांना 50 लाखांचा विमा संरक्षण देण्यात यावे:-गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन

53

🔸लॉक डाऊन संपेपर्यंत सहा हजार मानधन द्यावे

✒️आदेश उबाळे(प्रतिनिधी)मो:-9823503547

फलटण(दि.23जुलै):-पत्रकारांना 50 लाखांचा विमा संरक्षणासह लॉक डाऊन संपेपर्यंत सहा हजार मानधन द्यावे म्हणून गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन सादर करण्यात आले.

      केंद्रीय पत्रकार संघाच्या माध्यमातून गृहमंत्री शंभूराजे देसाई यांचा पत्रकारांचा 50 लाखांचा विमा संरक्षण लॉक डाउन संपेपर्यंत 6000 मानधन द्या वे म्हणून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली फलटणमध्ये कोरोना वाढता वायरस यामुळे आज फलटणमध्ये गृहमंत्री यांनी आज भेट दिली यावेळी त्यांनी सर्व ठिकाणी पाहणी करून चांगल्याप्रकारे मार्गदर्शन करण्यात आले व यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली या वेळी फलटण तालुक्यातील सर्व पत्रकार यांची पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी जिल्ह्यातील पहिल्यांदाच केंद्रीय पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांची बाजू घेणारे जिल्ह्यातील एकमेव असा पत्रकार संघात केंद्रीय पत्रकार संघ यांनी पत्रकारांच्या सर्व शासनांच्या ठिकाण दुर्लक्ष केले जाते म्हणून पत्रकार हा घटनेतील चौथा स्तंभ आहे आणि लॉकडाऊन काळात सामान्य नागरिक पासून ते सर्व शासनांच्या नियमा पर्यंत नागरिकांना माहिती देण्याचे काम पत्रकार बांधव करत असतात त्यामुळे सर्व पत्रकारांचा विचार करत गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना केंद्रीय पत्रकार संघाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कसालकर उपाध्यक्ष कमलेश गायकवाड व सातारा जिल्हाध्यक्ष गोविंद मोरे यांच्या आदेशाने आज फलटण येथे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना निवेदन देण्यात आले
समाजातील अनेक ठिकाणी सर्व पत्र कार करणच्या काळामध्ये प्रत्यक्षात भेटून नागरिकांचे प्रश्न मांडत आहेत स्वतःच्या जिवाची ची व कुटुंबाची कसली परवा पत्रकार करत नाही अशा वेळेस पत्रकारांना मानधन व विमा संरक्षण मिळावे यासाठी सातारा जिल्ह्यात प्रथमच केंद्रीय पत्रकार संघाच्या माध्यमातून दैनिक साप्ताहिक मासिक वृत्तपत्र युट्युब न्यूजचे पत्रकार यांच्या वतीने माननीय शंभूराजे देसाई यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कडेने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे त्या वेळी उपस्थित केंद्र पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष सातारा जिल्हा मुख्य सचिव राजेश पवार सातारा जिल्हा प्रवक्ता सुभाष जाधव फलटण तालुका अध्यक्ष शिवाजी भोसले फलटण तालुका संपर्कप्रमुख हे उपस्थित होते.