✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(24जुलै):-महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्य राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चिमूर तर्फे येथील राजीव गांधी वार्ड.मॉ दुर्गा मंदिर परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची लागवड करून ना.अजितदादाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस किसानसभा जिल्हाध्यक्ष तर चिमूर विधानसभा अध्यक्ष सुरेश जी रामगुन्डे.राका प्रभाकर चिंचालकर चिमूर तालुका अध्यक्ष योगेश ठुने. राका अल्पसंख्याक चिमूर अध्यक्ष जावेद पठान. आबीसी सेलचे चिमूर तालुका अध्यक्ष जयंता कामडी. राका युवक चिमूर शहर अध्यक्ष रामदास ठुसे. प्रणय हनवते. सुरेश दाडेकर. शंकर सोनटक्के. अशोक किरीमकर.आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पर्यावरण, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED