✒️नाशिक(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नाशिक(24जुलै)-: येवला तालुक्यातील निर्भिड़ पञकार सामाजिक चळवळीतील क्रियाशील कार्यकर्ते वार्तापञ शोधांश व पोलीस टाईम्स न्युज संपादक शातांरामभाऊ दुनबळे यांची पुरोगामी पञकार संघ उतर महाराष्ट्र सह सघटंक म्हणून नुकतीच निवड संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी व कोअर कमिटी उपध्यक्ष संतोष निकम यानी केली आहे गेली पंचवीस वर्ष पञकारीतेचा अनुभव सामाजिक चळवळी च्या माध्यमातून समाजाच्या अडीअडचणी तळागाळातील जनतेच्या मुलभुत प्रश्न सोडविण्यासाठी पञकारीतेची व सामाजिक चळवळीचा अविभाज्य घटक म्हणून कार्य करत तालुक्यात व नाशिक जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली पुरोगामी पञकार संघ हे महाराष्ट्र राज्यातील पञकाराच्यां हक्कासाठी लढणारे मजबूत संघटन असल्याने पंचवीस वर्षापासून पञकारीता क्षेत्रात कार्यरत असलेले प्रदिर्घ अनुभव लक्षात घेऊन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी व कोअर कमिटी उपध्यक्ष संतोष निकम महाराष्ट्र राज्य सघटंक शरद मराठे कोअर कमिटी अध्यक्ष विनोद पवार यांनी उतर महाराष्ट्र सहसंघटक म्हणून शांताराम भास्कर दुनबळे यांची निवड करण्यात आली आहे, ह्या निवङी बद्दल संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी, कोषाध्यक्ष राजाराम माने,प्रविण परमार, उपध्यक्ष संतोष निकम,कोअर कमिटी अध्यक्ष विनोद पवार नाशिक जिल्हा अध्यक्ष संजय दोंदे, मराठवाडा पुरोगामी पञकार संघ उपध्यक्ष विजयकुमार वाव्हळ, सुनिल पोपळे, विदर्भ अध्यक्ष पुरोगामी पञकार संघ किशोर इंगळे वार्तापञ शोधांश चे ङाॅ राजेश साळुंके, पोलीस टाईम्स न्युज सलिम काझी सह इगतपुरी येथील राजेश दोंदे, निफाङ तालुका प्रतिनिधी मनोहर देसले, मालेगाव मनोहर पानसरे, लोकमत चे चंद्रमणी पटाईत, संजय दुनबळे, कैलास पगारे व आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स चे नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष आनंद जोशी व आफरोज आतार शैलेंद्र जामखेडकर पियुष भंडारी सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

आध्यात्मिक, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED