तहसीलदार मा.सुरेखा नांदे यांना कोरोना योद्धा सन्मान

13

✒️ नांदेड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

(दि.25जुुलै):-जागतिक कोरोणा संकटकाळी दिव्यांग वृध्द निराधार यांना मदत करणारे व जिवाची पर्वा न करता. मा. सुरेखा नांदे नायगाव (खैरगाव) तहसिलदार यांना कोरोणा योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी उपस्थिती दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, नायगाव तालुका अध्यक्ष विठ्ठल बेलकर, नायगाव तालुका सचिव माधव शिंदे. संतोष सर्जे वाडीकर यांची उपस्थिती होती.