अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत कुलगुरू यांनी अंतिम निर्णय घ्यावा-कुणाल ढेपे यांची मागणी

29

✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9545619905

अमरावती(दि.25जुलै):-संपूर्ण जगावर कारोना संकट उद्वले आहे संपूर्ण देश ऐक जुटीने सामना करत आहेत . अनेक विदयालय व विश्वविद्यालय यांचा अभ्यास क्रम अपूर्ण आहे. व ग्रामीण भागातील परीक्षा सेन्टर वर इंटरनेट ची असुविधा असल्यामुळे परीक्षा रद्द करण्यात यावा अशा अनेक तांत्रिक समस्या असल्याने परीक्षा घेणे अत्यंत कठीण होऊ शकते. समस्त विद्यार्थीच परीक्षा स्भ्रमाचे वातावरण असून परीक्षा संदर्भात नवीन अफवांवर पेच फुटलेला आहे. विद्यार्थीचे आरोग्य ला सर्व प्रथम लक्षात घेऊन, अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात योग्य निर्णय घेणे गरचेचे आहे . सर्व परीस्थिती लक्षात घेता शासनाने व विद्यापीठ ने विद्यार्थी हित लक्षात घेऊन लवकर अंतिम वर्षाच्या परीक्षा बाबत अंतिम निर्णय घ्यावा .

अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील की नाही , या बाबत अजूनही मोठा गोंधळ सुरू असल्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने त्याबाबत अंतिम निर्णय घावा, अशी मागणी फार्मसी कृती समिती अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ ढेपे यांनी केली आहे . संपूर्ण जगात करोणा विषाणू ने थैमान घातले आहे . त्याताच महाराष्ट्र राज्य सरकार कडून या बाबत परीक्षा रद्द करण्यात याव्या अशे मत आहेत मात्र यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगा ने सुद्धा विद्यापीठाच्या कुलगुरू यांना लवकरात लवकर अंतिम वर्षाच्या परीक्षा संदर्भात निर्णय घेण्यात यावा अशे मत कुणाल ढेपे यांनी व्यक्त केले . त्यामुळे विघार्थ्यांना जीवाशी न खेळता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद करण्यात याव्यात .तशे च त्याबाबत अंतिम निर्णय विद्यापीठ कायदा 2016 अंतर्गत विद्यापीठाच्या कुलगुरू यांना असल्यामुळे त्यांनी योग्य निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी फार्मसी कृती समिती अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल ढेपे यांनी केली आहे.