✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547
?अहमदनगर जिल्हा वासियांना दिलासादायक बातमी
अहमदनगर( दि.२६जुलै):आज तब्बल ४६५ रुग्णांना डिस्चार्ज.
मनपा २७९
संगमनेर ३३
राहाता २९
पाथर्डी ०४
नगर ग्रा.१५
श्रीरामपूर२४
कॅन्टोन्मेंट ३
नेवासा १५
श्रीगोंदा १७
पारनेर १२
अकोले ६
राहुरी११
शेवगाव ८
कोपरगाव ३
जामखेड १
कर्जत ५
बरे झालेल्या रुग्णांची संख्या:१९४५