✒️चिमुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

 चिमुर(दि.27जुलै):-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुर उपजिल्हा रूग्णालयात रक्तदान शिबीर व फळ वाटप करण्यात आले.

     या रक्तदान शिबीराला नितीन मत्ते शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा खनिज प्रतिष्ठान सदस्य चंद्रपूर, उपस्थित असुन चिमुर तालूक्यातील माजी उपजिल्हा प्रमुख धर्मसिंह वर्मा, उपतालूका प्रमुख केवलसिंग जुनी,उपतालुका मनोज तिजारे,विजय गोठे,गनेश नसके,शारदुलू पनारे,प्रफुल गेडाम,शुभम गोठे,रुपेश जुमडे,आदित्य वानखेडे,अभिजित बांगडे,सप्नील बावने व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED