✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

यवतमाळ(दि.28जुुलै):-डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा आज 27 जुलै 2020 रोजी 5 वा स्मृतिदिन त्या त्यानिमित्ताने ऑनलाइन वेबिनारचे आयोजन दोन सत्रात घेण्यात आले होते.
सकाळ सत्रातमा. डॉ . सतीश रेड्डी(चेअरमन डी. आर. डी. ओ) , मा . तरुण मृगेश चेन्नई, मा. डी. जयकुमार, मा.अर्चना श्रीधरणे , त्यांनी डॉ. कलाम साहेबांचे महान कार्य सांगून विद्यार्थ्यांना, शिक्षकांना प्रोत्साहित करून “तरुणांना घडवणं” हा डॉ. कलाम साहेबांचा ध्यास पूर्णत्वास नेण्यास सांगितले. आपल्याला प्रचंड मेहनत करायची आहे. भारताला फार पुढे न्यायचे आहे. प्रेम, सकारात्मकता , मूल्यांची जपणूक,जीवनविषयक तत्वज्ञान, स्वप्न पाहणं आणि परीश्रमाचे महत्व सांगून प्रेरीत केले.
      दुसर्‍या सत्रात मार्गदर्शनासहित विद्यार्थी आणि सहभागी शिक्षकांमध्ये प्रश्नोत्तरे घेण्यात आले. आपल्याला पडलेले प्रश्न मांडण्याची संधी वेबिनार मध्ये सहभागी असलेल्यांना मिळाली.
या वेबिनारमध्ये महिला राज्य समन्वयक , महाराष्ट्र
मा. सौ. जयश्रीताई शिरसाटे ,महाराष्ट्र राज्य समन्वयक
मा. गजानन गोपेवाड राज्य समन्वयक महाराष्ट्र, लातूर जिल्हा समन्वयक मा. सौ. वैशालीताई चव्हाण, मा. सौ. जयश्रीताई खोंडे( शिक्षिका) , धुळे जिल्हा ग्रामिण समन्वयक मा. अविनाश पाटील,साक्री तालूका समन्वयकमा. नारायण भिलाणे, तालुका समन्वयक उमरखेड मा.ओमकार चेके , डॉ ए पी जे अब्दूल कलाम फाऊंडेशन चे मा. मिलिंद चौधरी व सौ. मनिषाताई चौधरी यांनी वेबिनारमध्ये सहभाग घेतला.

आध्यात्मिक, महाराष्ट्र, यवतमाळ, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED