विश्व वारकरी सेनेच्या नायगाव तालुकाध्यक्ष पदी श्री .नागोराव मारोती तिप्पलवाड यांची निवड

7

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.29जुलै):-नांदेड भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालयाचे प्रतिभावंत कोषाध्यक्ष, बहुजन विचारवंत, महापुरुष यांचे विचार मांडणारे आणि स्वतः अंगिकारलेले प्रभावी व्यक्तीमत्व., जवाहरलाल नेहरु विद्यालय बरबडा चे शिक्षक (स्काऊट मास्तर) H.W.B.Scout, चाणाक्ष बुद्धी व समय सुचकतेचे धनी…..हाजर जवाबी व्यक्तिमत्त्व,अत्यंत मनमिळावू स्वभावाचे, सर्वांना सोबत घेऊन चालणारे, ऊत्क्रष्ट सुत्रसंचालन करून भल्याभल्यांची हवा टाईट करणारे, कवी,गायक, हार्मोनियम वादक भजन प्रवचन व कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करणे All Rounder व्यक्तिमत्त्व, सगळ्या क्षेत्रात आपल्या कामाची छाप पाडणारे, हरहुन्नरी कलाकार ,सामाजिक भान जपणारे सर्वांच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण करणारे ,सर्वांना आपले वाटणारे ,मनमिळावू स्वभावाचे परंतू चुकीला माफी नाही असे म्हणणारे, दर वर्षी सहकुटुंब रक्तदान करणारे, मागील अनेक वर्षांपासून स्काऊट-गाईड मेळावे यशस्वी पणे आयोजनात सिंहाचा वाटा असलेले…. यासह अनेक विविध समित्या व कार्यकारिणी मध्ये सक्रीय राहून अनेक सामाजिक उपक्रम राबवणारे ज्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले असे सोज्वळ व्यक्तिमत्व चारित्र्यवान संकट समई सर्वात पुढे असणारे मित्र व कार्यकर्त्यांची मोठी फळी असलेले सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे प्रशासनावर वैचारिक धाक असणारे कोणत्याही क्षेत्रात_नेत्रुत्व करणे म्हणजे हुकुमत गाजवणे नसून, जबाबदारी स्वीकारून लोकांना, योग्य_दिशादाखवून,सोबत_घेवुन_प्रगती_करणे_होय..आम्हाला गुरु असून पण मित्र समजून शिकवनारे आणि जीवनात शिस्त या शब्दाचा अर्थ समजून सांगणारे,आपला माणूस आमचे आदर्श.. प्रेरणादायी शिक्षक आदरणीय श्रीयुत स्काऊटर मा.एन.टी.तिप्पलवाड सर यांना विश्व वारकरी सेनेच्या नायगाव तालुका अध्यक्ष पदी निवड केली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ महाराज पंढरपूरकर व नांदेड जिल्हाध्यक्ष शिवाजी महाराज पिंपळगावकर यांचे विशेष आभार व सरांना भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.