प्रतिभा माध्यमिक विद्यालय, काजळा ता.बदनापूर चा एस एस सी बोर्डाचा चा निकाल 95 टक्के

29

🔷 निकालाची परंपरा कायम,एकुण 70 विद्यार्थ्यांपैकी 66 विद्यार्थी उत्तीर्ण

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.29जुलै):-शरद शिक्षण व संशोधन संस्था संचलित प्रतिभा माध्यमिक विद्यालयाचा निकाल 95% टक्के लागला असुन सर्व विदयार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.

अनुक्रमे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थिनी कु.नाजिया बिबनखा पठाण 90.00%गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला, बबन चांदगुडे याने 83.40%गुण मिळवून द्वितीय क्रमांक ,राम किसन मदनुरे या विद्यार्थ्याने 80.40%गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला, विशाल बंडू माने80.00%गुण,आदित्य दिलीप पैठणे 79.80%,
अश्विनी ऋषींदर कुटे 79.00%,
आकाश भाऊसाहेब मांगडे 79.00%, ज्ञानेश्वर रमेश हांडे, 76.40%अश्विनी बापूराव बळप 76.00%,पूनम कृष्णा खंडेकर 76.00%, सोनाली प्रभाकर भोसले 75.60%,संजिवनी परसराम मांगडे 75.40%,किरण मुरलीधर मांगडे 75.40%,विशाल सुभाष गरड 75.40%
प्रभाकर दत्तात्रय वालहुरे 75.40%

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव श्री सुदामभाऊ आबासाहेब शिंदे,सर्व
संचालक मंडळ,गावचे सरपंच भैय्यासाहेब बोबडे , उपसरपंच गोरखजी शिंदे ,पो.पाटील लक्ष्मण पैठणे ,चेअरमन सुभाष करडे तसेच पालक,शाळेचे
मुख्याध्यापक एस .एस गुजर,डी.एल. पठाण, डी.आर. मुळे,
बी.ए. धनगे,एस.एच. पाटील, डी.व्ही.परजने , पी.ए.कोळेकर एम.आर उनवणे ,एल.आर. कु-हाडे, पी.टी.गावडे ,
वाय.आर. टेके,तसेच गावकरी
आदींनी अभिनंदन केले आहे.
यांच्यासह सर्व गावकरी आदींनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

🔷 निकालाची परंपरा कायम,एकुण 70 विद्यार्थ्यांपैकी 66 विद्यार्थी उत्तीर्ण

शरद शिक्षण व संशोधन संस्था संचलित प्रतिभा माध्यमिक विद्यालयाचा निकाल 95% टक्के लागला असुन सर्व विदयार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.