अर्जुनेश्वर विद्यालय गोवर्धन (हि)चा दहावीचा 92 टक्के निकाल

11

अतुल बडे(परळी तालुका प्रतिनिधी)मो:-9853851717

परडी(दि.29जुुुलै):-गोवर्धन(हि)येथील अर्जुनेश्वर विद्यालय माहाराष्ट्र माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च,2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा 92%निकाल लागला असून,शाळेतून
सर्वप्रथम:सोळंके अविनाश 79% द्वितीय:शिंदे हनुमान 76%
तृतीय: नागरगोजे अजय 73% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत ,
यशस्वी निकाल व यशस्वी विध्यार्थ्यांचे संस्थापक श्री अनिल उत्तमराव जाधव, शालेय समितीचे संचालक , श्री.भीमाशंकर जाधव,श्री.सुरेश जाधव,श्री.दामोदर जाधव,विजय निश्चळ,रामकृष्ण कळसकर,महादेव जाधव,चंद्रकांत वाव्हळकर,मधुकर राठोड ,मुख्याध्यापक:श्री एम.एस. आंधळे,गटशिक्षणाधिकारी मा.श्री.गणेश गिरी साहेब,केंद्रप्रमुख श्री शाम राठोड,व शिक्षक वर्ग तसेच परिसरातील पालक व पत्रकार या सर्वांनी अभिनंदन केले आहे.