

✒️आदेश उबाळे(श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547
अहमदनगर(दि.30जुलै):– अहमदनगर जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली दरम्यान, आज जिल्ह्यातील २२८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २९४९ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये श्रीगोंदा – 6 – श्रीगोंदा शहर 1,काष्टी 2, जंगलेवाडी 3,अहमदनगर शहर-10 –पोलीस हेड कॉर्टर 1,कवडे नगर 1, सावेडी रोड 1,सारस नगर 1,अहमदनगर 2,केडगाव 1,
माळीवाडा 1,शिवाजीनगर 1,रेल्वे स्टेशन 1,नगर ग्रामीण 2- बुऱ्हा नगर 1,नवनागापूर 1,जामखेड -1 – दिगाव 1,भिंगार-3- मोमीन गल्ली 1, कँटोन्मेंट हॉस्पीटल कॉर्टर 1, नेहरू कॉलनी 1,पाथर्डी -1 -पाथर्डी शहर 1,नेवासा-5- अंतरवली 1,कुकाणा 3, जळका 1,राहता -1- शिर्डी 1,संगमनेर -11- ओझर खुर्द 3, निमोण 1,रायतेवाडी 7