राजुरा येथील दोन पोलीस कोरोना बाधित

48

✒️नितेश केराम(कोरपना प्रतिनिधी) मो:-8698423828

कोरपना (दि.30जुलै)- राजुरा शहरातील दोन पोलीसंचा कोरोना रिपोर्ट सकारात्मक आल्याची खात्री लायक माहिती मिळाली असून शहरात खळबळ उडाली आहे
प्राप्त माहिती नुसार आज (30 जुलै)मिळाल्याले वैधकीय अहवानुसार राजूर येथे कार्यरत कर्मचारी अँटीजेन चाचणीत पाजिटिव्ह असल्याचे निष्पन झाले आहे.बधितांना वैद्यकीय उपचारासाठी चंद्रपूर येथिल कवीड केंद्रात पाठविण्यात आले आहे .दोन कर्मचारी पाजिटिव्ह आदळल्याने पोलीस वसाहतीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.