इंग्लिश स्कूल मढे वडगाव विद्यालयाचा दहावीचा निकाल 98.21 टक्के

11

🔹यशाची परंपरा कायम याही वर्षी मुलींनीच मारली बाजी

 आदेश उबाळे(श्रीगोंदा,तालुका प्रतिनिधी)मो:-9823503547

श्रीगोंदा(दि.30जुुुलै):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून
प्रथम– कु. #दिव्या दत्तात्रय वाबळे = ९४.०० (४७०)
-द्वितीय – कु.खान फिजा अस्लम = ९२.८०(४६४)
-तृतीय– कु.गायकवाड #धनश्री भीमराव= ९२.२०(४६१)
तृतीय- कु.ससाणे #समिक्षा गोरख. = ९२.२०(४६१)
४)कु.#दिक्षा अनिल उंडे=९०.२०(४५१)
५) कु.पायल शिंदे=८९.००(४४५)
५)विशाल काळे=८९.००(४४५)
विशेष प्राविण्य =52 विध्यार्थी
प्रथम श्रेणी = 37 विध्यार्थी
द्वितीय श्रेणी = 16विध्यार्थी
तृतीय श्रेणी = 05 विध्यार्थी
सर्व विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन भरीव यश संपादन केले आहे
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कुल मढेवडगाव स्कूल कमिटी चे अध्यक्ष, उपाध्यक्ष मुख्याध्यापक बी जी कोरडे,पर्यवेक्षक दांगडे एच के आदींनी अभिनंदन केले उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक वर्ग गुरुजन यांना न्यू इंग्लिश स्कूल मढेवडगाव पंचक्रोशीत मढेवडगाव ,शिरसगाव बोडखा ,म्हातार पिंपरी ,बाबुर्डी पंचक्रोशीत विद्यालयाचे व सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक वर्गांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.