✒️नितेश केराम(कोरपना तालुका प्रतिनिधी)मो:-8698423828

कोरपना(दि.1ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चा वतीने घेण्यात आलेल्या दहावीचा परीक्षेच्या निकाल नुकताच घोषित करण्यात आला यात जिल्हा परिषद हायस्कूल कन्हाळगाव शाळेचा दहाविचा निकाल 100 टक्के लागला आहे.

    कोरपना तालुक्यातुन जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव शाळेचा निकाल 100 टक्के लागला असून या आधी कन्हाळगाव शाळेचा निकाल 100 टक्के आत लागायचा परंतु आत्ता शाळेचे मुखध्यापक चौधरी सर व त्या शाळेचे शिक्षक सुकला ग.जबिये सर व इतर शिक्षक त्या शाळेला उपस्थित आहे या शिक्षकांनि शाळेमध्ये खपू चांगल्या प्रकारे शाळेची सुधारणा देखील केली आहे

पुणे, महाराष्ट्र, शैक्षणिक

©️ALL RIGHT RESERVED