कु. कोमल माधवराव सर्जे हिला दहावीचा परीक्षेत 95.40 टक्के

    46

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:- 7757073260

    नांदेड(दि.1ऑगस्ट):-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे चा वतीने दहावीचा परीक्षेच्या निकाल घोषित करण्यात आला यात ज्ञानेश्वर विद्यालय करडा येथील एस. एस. सी . परीक्षा मार्च 2020 परीक्षेत बरबडावाडी ता. नायगाव जि. नांदेड येथील कु. कोमल माधवराव सर्जे विद्यार्थिनीने 95.40% ज्ञानेश्वर विद्यालय करडा येथील एस. एस .सी . परीक्षा मार्च 2020 परीक्षेत सर्व प्रथम आलेमुळे बरबडावाडी येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.