चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात काल (दि.31जुलै) तीन तर आज (दि.1ऑगस्ट) रोजी एक कर्मचारी कोरोना पोसिटीव्ह

18

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.1ऑगस्ट):-जिल्हाधिकारी कार्यालयातील 114 कर्मचार्‍यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी काल तीन पॉझिटिव्ह व आज एक पॉझिटिव्ह पुढे आला आहे. जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी कोणीही पॉझिटिव्ह नाही.त्यामुळे डॉ.कुणाल खेमनार यांची चाचणी आवश्यक नाही ; ते कॉरन्टाईन झाले नाहीत. जिल्हाअधिकारी कार्यालयाचे संपूर्ण निर्जंतुकीकरण सुरू असल्यामुळे जिल्हाधिकारी त्यांच्या निवासस्थानावरून कार्यरत असल्याचे स्पष्टीकरण निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी दिले आहे.