साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे या़ची जयंती साजरी

16

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.2ऑगस्ट):-पंचपूरा मरतोळ येथे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे याची 100 वी,जयंती साजरी देगलूर तालुकासह,ग्रामीण भागात कोरोनाचे विषाणू फयलावत असल्याने, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पंचपूरा मरतोळी येथे मास्क वाटप करून सोशल डिस्टन्सिन चे नियम पाळून,समाजातील पाचच जणांने साजरी केली आहे.जयंती समितीचे अध्यक्ष, हाणमंत शिंपाळे,यशवंत गायकवाड,अधिनाथ शिंपाळे,व्यकट गायकवाड, भास्कर सोनवणे,यांनी उपस्थित राहून साजरी केली.