चंद्रपूर रामनगर पुलिस स्टेशन हद्दीतील नेहरू नगर येथे अवैध दारू चे महापुर

13

🔺या पुढे दारू विकने व पिणारे यांचे गय केले जाणार नाही

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश ननेटवर्क)

चंद्रपूर(दि.2ऑगस्ट):-चंद्रपूर जिल्हात दारू बंदी झाली तेव्हापासून अवैध धंदे उधाण आले आहे. याबरोबरच खास करुन शहरात स्लम एरिया (गरीब बस्ती) अनेक बालगुन्हेगार या व्यवसायात आपला जम बसवला आहे. असाच प्रकार चंद्रपूर महागरतील नेहरूनगर येथे गवळी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न अवैध दारू विकेत्याकडू होते आहे.
नेहरू नगरामधील अवैध दारू विक्री रोखण्यासाठी नेहरू नगरातील नागरिकांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. आणि जेव्हापासून चंद्रपुरात दारूबंदी झाली.
ति अशस्वी ठरली आहे.
आयोजित केल्यापासून पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने अवैध दारू विक्री व्यवसायाला वेग आला आहे. नागरिक दिवसभर कष्ट करूनही त्यांची मुले- मुली आपल्या महिलांना सुरक्षित ठेवू शकत नाहीत.
यापुढे दारू विकल्या, व दारू पिणारे याचां बंदोबस्त नेहरू नगरातील, वार्डातील नागरीकच करतील याची जबाबदारी प्रशासन राहील.
चंद्रपुरातून अवैध दारू खरेदी करण्यासाठी नागरिक नेहरू नगरात येतात ज्यामुळे हा आजारही या परिसरत होत आहे. आणि संपूर्ण प्रभागाचे वातावरण दूषित होत आहे. समाजात तेढ निर्माण होवू लढाई भांडण होत आहे, त्यामुळे येथील अवैध दारू विक्री बंद करावी, अशी मागणी डिजिटल मीडिया एसोसिएशन च्या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ता प्रमोद तिवारी, नेहरू नगरातील, शेषराव सोलंकी, उमेश सालुंखे, विनोद गुजर, दिनेश मोरे, अरूण भिसे, अरविंद भगाडे, उमेश गुजर, या सोबत नेहरू नगरामधील नागरिक उपस्थित होते.
नेहरू नगरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. असे त्यांनी पत्रकार परिषद सांगितले आहे.