ग. भा. रामेस्वरी गंजीवार यांचे निधन

15

✒️आल्लापल्ली (पुरोगामी संदेश नेटवर्क)

आल्लापल्ली(दि.3ऑगस्ट):-श्री सतीश भाऊ गंजीवार सिरोंचा आणि श्री वेंकट रमण नारायण गंजीवार ग्रामसेवक आलापल्ली  यांचे मातोश्री गं. भा. रामेश्वरी नारायण गंजीवार यांचे दि. ०२/०८/२०२० रोजी रात्री 8.30 चा सुमारास आलापल्ली येथे देवाज्ञा झाली आहे.
त्यांच्या पश्चात मुले,सुना, नातवंडे असा बराच मोठा परीवार आहे.