माणुसकी च्या पाटोदा- शाखेच्या वतीने पाटोदा ता. नायगाव येथे साबण वाटप

28

✒️माधव शिंदे(नांदेड, जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.4ऑगस्ट)’:-ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहून संस्थेच्या वतीने नागरिकांना वाटनारी अनावश्यक भिती दूर करण्यासाठी… स्वच्छतेच महत्त्व पटवून देत कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी जनजागृती करण्यात आली ..
संस्थेचे शाखा -अध्यक्ष श्री दिगांबर गड्डमवाड .,उपाध्यक्ष राम पाटील हुस्सेकर यांच्या नेतृत्वात संस्थापक अध्यक्ष -राजेश ढवळे, जेष्ठ पत्रकार श्री गंगाधर ढवळे यांच्यासह गावातील नागरिकांच्या उपस्थितीत गावामध्ये साबण वाटप करण्यात आला..
यावेळी संस्थेच्या सर्वच पदाधिकार्यांनी या कार्याची धूरा यशस्वीपणे सांभाळली यावेळी श्री आनंदा हुस्सेकर ,श्री चंद्रकांत शिंदे ,श्री दयानंद ढवळे ,श्री बालाजी बट्टेवाड ,श्री केशव गड्डमवाड ,श्री बाबूराव तिजारे ,श्री सदाशिव कदम कार्लेकर ,श्री अण्णाराव पाटोदेकर ,श्री आनंदा दर्शने ,श्री ऊद्धव ढवळे ,श्री ईरोपा बोईनवाड ,यांचे सहकार्य लाभले संस्थेच्या या ऊपक्रमा चे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे..