महात्मा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश !…. कु.रूपाली कुवर ८९.२० % गुण मिळवुन शाळेतुन प्रथम !..

  156

   

  धरणगाव प्रतिनिधी -पी डी पाटील

  धरणगांव – श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगांव संचलित सुवर्ण महोत्सवी शाळा – महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विशेष प्राविण्य मिळविणारे ११ विद्यार्थी, आहेत.
  शाळेतुन प्रथम कुवर रूपाली दिपक – ८९.२० %, द्वितीय सरदार रूपाली दिपक – ८९.०० %, तृतीय भोई अर्चना तुळशीराम – ८८.८० %, चतुर्थ भोई दामिनी पुरुषोत्तम – ८७.४० %, पाचवा साळुंके नयन जितेंद्र ८६.०० %, सहावा फुलपगार मयूर चंद्रकांत – ८५.२० % सातवा सुरती रोहित राकेश – ८४.०० % आठवा जाधव अनुग्रह गिदोन – ८२.४० % नववा महाजन धरम गुलाब – ७७.६० %, दहावा भोई रोहित विठ्ठल – ७७.२० % अकरावी गायकवाड भावना सुनील – ७६.२० % समावेश आहे.
  सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे श्री सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक, शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.