✒️नितेश केराम(कोरपना प्रतिनिधी)मो:-8698423828

कोरपना (5 ऑगस्ट )राम जन्मभूमी पूजन नरेंद्र मोदी साहेब (प्रधान मंत्री )यांच्या हस्ते अयोध्या येथे करण्यात आले,या निमित्त कोरपना येथे विविध कर्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने पूजा अर्चना करून श्री राम भक्तांनी कोरपना येतील बस स्थानक चौकात फटाके फोडून व पेढे वाटून श्रीरामा चे नारे देत कर्यक्रम साजरा करण्यात आला.

श्री नारायण हिवरकर यांच्या नेतृत्वiत कर्यक्रमाचे आयोजन    करण्यात आले या कर्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री विशाल गजलवार ,गंगाधर कुंनटावार, ओम पवार ,मेघराज हरबडे, पद्माकर दगडी ,श्री बुरकर प्रवीण भोयर ,सुधiकर कवलवार आदी भाजप चे कार्यकरते उपस्थित होते.

आध्यात्मिक, धार्मिक , महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक, हटके ख़बरे

©️ALL RIGHT RESERVED