चिमूर तालुक्याकरिता खळबळजनक बातमी – चिमूर तालुक्यात आज (दि. ६ ऑगस्ट) रोजी ५ कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल पाँजीटीव्ह

14

🔺पिपर्डा, कपर्ला, मोटेगाव, केवाडा येथील रुग्णाचा समावेश

चिमूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर (६ ऑगस्ट) काल रात्री उशिरा व आज (६ ऑगस्ट) रोजी आरोग्य यंत्रेनेकडून प्राप्त अहवालानुसार चिमूर तालुक्यात ५ कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल पाँजीटीव्ह आला आहे. यात पिपर्डा, कपर्ला, मोटेगाव येथे प्रत्येकी एक व केवाडा येथे दोन व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती चिमूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. गो. वा. भगत यांनी दिली.