लकडगंज पोलिस स्टेशन चे श्री.अरविंद चव्हाण व श्री.रवींद्र ठाकरे यांचा वाढदिवस साजरा

8

✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.5ऑगस्ट):- लकडगंज पोलिस स्टेशन चे सहायक पोलिस उपनिरीक्षक श्री अरविंद चव्हाण व नायक श्री रवींद्र ठाकरे यांचा वाढ दिवस अगदी साध्या पद्धतीने दारोडकर चौक येथे कोरोना च्या लाँग डाउन मुळे सतत कर्तव्य बजावत दारोडकर चौक येते ड्युटीवर तैनात असलेल्या कोरोना पोलीस कर्मचारी यां चा वाढदिवस साध्या पद्धतीने केक कापून साजरा करण्यात आला.

 वाढदिवसाच्या कार्यक्रम प्रसंगीं लकडगंज स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक मा श्री पाटील साहेब, पोलिस उपनिरीक्षक श्री पुंडे साहेब ,पोलीस कर्मचारी श्री रंजित सेलकर ,श्री विशेष कुमार गुढेवार, श्री रेषकुमार राणे, श्री रुपेश माकोने, श्री सुनिल मोरस्कर , श्री हंस राज मडावी , श्री मनोज गोरले,सामाजिक कार्यकर्ते श्री संजय जैन , कुमारी अंकिता सम दले , शुभम पौनिकर , मयूर , बापू, विलास इत्यादी कार्यक्रम ला उपस्थित होते या कार्यक्रमात राष्ट्रीय पत्रकार महासभा दिल्ली चे पूर्व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ राजेश सोनुने यांनी दोन्ही कर्मचारी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन संबंधित कार्यक्रम ला उपस्थित असलेल्या बांधवाना उद्देशुन आवाहन केले की पोलिस विभागाला सहकार्य करा , वाहतुकीचे नियम काटेकोर पणे पाळा, मास्कचा नियमित वापर करा :कोरोना टाळा, पोलिस बांधव हे आपल्या साठी दिवस रात्र एक करून आपले कर्तव्य बजावत आहे याचा सर्वांनी विचार करा जीवन हे अमूल्य आहे असे आवाहन केले.