सुजलेगाव ता.नायगाव (खै.) जि.नांदेड येथील दिव्यांग बांधवांना हक्काचा ग्रामपंचायत निधी वाटप

    48

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.6ऑगस्ट):-१४ वित्त आयोगातील कोरोना संकट काळामध्ये ग्रामपंचायत कार्यालय सुजलेगाव ता. नायगाव जि. नांदेड तर्फे सुजलेगाव येथील दिव्यांग बांधवांना प्रत्येकी २००० रुपयाचा धनादेश दिले आहे. एकूण दिव्यांग बांधव २२ आहेत. यावेळी दिव्यांग बांधवांनी
    सौ. ज्योती भगवानराव देशमुख सरपंच श्री .भगवानराव देशमुख, ग्रामसेवक श्री.जाधव साहेब, दिगंबर मुदखेडे, सुभाष सज्जन राजेश सज्जन, भगवानराव देशमुख , उपसरपंच लक्ष्मण शिवलिंगराव पाटील साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष दिगंबर जाधव साहेब , ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक आदी सर्वजण उपस्थित होते.