✒️आतुल बडे(परळी ,तालुका प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.7ऑगस्ट):-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार सेल धारूर तालुकाध्यक्ष मा.भाई हरिभाऊ बडे खामगाव यांचे आज (दि.7 ऑगस्ट) रोजी अल्पशा आजाराने दु : खद निधन झाले.त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्रात पोकळी निर्माण झाली. आज त्याचे वर अंतिम संस्कार करण्यात आले.

सहकार नेते हरीभाऊ बडे यांना पुरोगामी संदेश न्युज नेटवर्क च्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करीत आहोत.

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED