सोमवारी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रानभाजी महोत्सवाचे आयोजन

13

✒️माधव शिंदे (नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नांदेड(दि.7 ऑगस्ट):- जिल्ह्यात रानभाजी महोत्सव सोमवार 10 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 10 वा. जिल्हाीधिकारी कार्यालय नांदेड साजरा केला जाणार आहे. कोवीड-19 च्यार पार्श्व्भुमीवर सर्व नियमांचे पालन करुन येथे कंदभाज्या, सेंद्रीय हिरव्यााभाज्याआ, फळभाज्या‍, फूलभाज्या् रानफळांचे प्रदर्शन व विक्री होणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांनी केले आहे.

या महोत्सीवात शेतकरीगट व महिलागटांचा सहभाग असणार आहे. या विक्रीच्याभ ठिकाणी उपलब्ध, होणाऱ्या रानभाज्याीमध्येत कर्टुली, शेवगा, घोळ, चवळी, बांबूचे कोंब, दिंडा, टाळका, पिंपळ, मायाळ, पाथरी, अळु, कपाळफोडी, कुरडू, उंबर, चिवळ, भुईआवळी इत्यादी कंदभाज्या व सेंद्रीय हिरव्याऱ भाज्यान, फळभाज्याळ व फुलभाज्याि व रानफळांचे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत.

मानवी आरोग्यायमध्येन सकस अन्नावचे अनन्ययसाधारण महत्व् आहे. सकस अन्नादमध्ये् विविध रानभाज्यांपचा समावेश आवश्याक आहे. सद्यपरिस्थितीमध्येन रानातील, जंगलातील व शेतशीवारातील नैसर्गिकरित्याय उगवल्याप जाणाऱ्या रानभाज्यांधचे, रानफळांचे महत्व् व आरोग्यणविषयक माहिती सर्वसामान्यच नागरिकांना होणे आवश्याक आहे. रानभाज्यांंचा समावेश हा त्यात- त्याय भागातील शेतकऱ्यांच्या आहारात होत असतो.

रानभाज्यांामध्येा विविध प्रकारचे शरीराला आवश्याक असणारे पौष्टिक अन्नेघटक असतात. या रानभाज्याय नैसर्गिकरित्याज येत असल्याेमुळे त्यारवर रासायनिक किटकनाशक / बुरशीनाशक फवारणी करण्यातत येत नाही. पुर्णपणे नैसर्गिक असल्याेने या संपत्तीतचा योग्या वापर आवश्येक आहे. शहरी लोकांमध्ये याबाबत जागृती करणे आवश्यपक आहे. यासाठी जिल्ह्यात आयोजित करण्याआत येणार आहे.