अमरावती जिल्ह्यात नव्याने ७५ रूग्ण; आज एकूण ११३ आढळले

8

✒️शेखर बडगे(अमरावती,जिल्हा प्रतिनिधी मो:-9545619905

अमरावती(दि.7ऑगस्ट):-संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ प्रयोगशाळेच्या, तसेच ध्रुव लॅब अहवालानुसार, तसेच अँटिजेन टेस्टनुसार जिल्हा शल्यचिकित्सकांना आज दुपारनंतर प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे ७५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अद्यापपर्यंत आढळलेल्या रूग्णांची संख्या २ हजार ८७७ झाली आहे. आज आढळलेल्या रूग्णांची संख्या (आतापर्यंत) ११३ झाली आहे.

🔺SGBAU Reports_ नुसार:-

१. २४, महिला, पीडीएमसी मुलींचे वसतिगृह

२. ५३, पुरुष, गांधीनगर, अमरावती

३. ०८ बालक, चैतन्य कॉलनी, अमरावती

४. ३८, पुरुष, यशोदानगर

५. ३८, पुरुष, धारणी क्वारंटाईन सेंटर

६. २८, महिला, धारणी क्वारंटाईन सेंटर

७. ३२, महिला, धारणी क्वारंटाईन सेंटर

८. ५०, पुरुष, धारणी क्वारंटाईन सेंटर

९. २५, महिला, शिरजगाव कसबा

१०. ७२, पुरुष, चांदुर रेल्वे

११. ३०, पुरुष, बँक ऑफ बरोदा, कॅम्प, अमरावती

१२. २७, महिला, बडनेरा

१३. ४९, महिला, कारंजा लाड

१४. २५, पुरुष, कारंजा लाड

१५. २७, पुरुष, पीडीएमसी प्रशिक्षणार्थी वसतिगृह

१६. ४२, पुरुष, कंवरनगर

१७. ५५, महिला, बडनेरा

१८. ३४, पुरूष, महेंद्र कॉलनी

१९.२६,महिला, गजानन नगर बडनेरा

२०, २५, पुरुष, गजानन नगर बडनेरा

२१. २५, महिला, गजानन नगर बडनेरा

२२. १०, बालक गजानन नगर बडनेरा

२३. ५२,महिला,चांदुर रेल्वे

२४. ३२, पुरुष, कल्याण नगर

२५. २९, पुरुष, कारंजा लाड

२६. १०, वर्षीय बालिका, कृष्णानगर, गल्ली नंबर ५

२७. २४, पुरुष, केवल कॉलनी

२८. ३५, महिला, कृष्णानगर, अमरावती

२९. ३२, महिला, कृष्णानगर, अमरावती

३०. ६०, महिला, नानकनगर, अमरावती

३१. ६५, पुरुष, तारसपुरा, मोर्शी

३२. ३०, महिला, न्यू आंबेडकरनगर, अमरावती

३३. ४५, पुरुष, मलकापूर, भातकुली

३४. ४७, पुरुष, श्रीहरीनगर नंबर २

३५. २५, पुरुष, चांदुर बाजार

३६. २८, पुरुष, अचलपूर

३७. ७०, महिला, चिखलदरा क्वारंनटाईन सेंटर

38. 48, महिला, रूक्मिणीनगर

39. 43, पुरूष, रूक्मिणीनगर

40. 82, पुरूष, रुक्मिणीनगर

41. 27, पुरूष, रुक्मिणीनगर

42. 25, पुरूष, रूक्मिणीनगर

🔺अँटिजेन टेस्ट अहवालानुसार:-

43. 25 , पुरूष, चिंचोली रोड, अंजनगाव सुर्जी

44. 41, महिला, परतवाडा

45. 38, पुरूष, अचलपूर

46. 32, पुरूष, म्हाडा कॉलनी, साईनगर, अमरावती

47. 83, महिला, खरकाडीपुरा, खोलापुरीगेट

48. 42, महिला, बेलपुरा, अमरावती

49. 59, पुरूष, मालू अपार्टमेंट, शंकरनगर रोड, अमरावती

50. 51, पुरूष, कल्याणनगर, अमरावती

51. 34, पुरूष, गायत्रीनगर, मांगीलाल प्लॉट

52. 41, पुरूष, देवरणकरनगर, मारूतीच्या मंदिराजवळ, अमरावती

53. 70, महिला, देवरणकरनगर, मारूतीच्या मंदिराजवळ, अमरावती

54. 35, महिला, देवरणकरनगर, मारूतीच्या मंदिराजवळ, अमरावती

55. 34, पुरूष, गायत्रीनगर, मांगीलाल प्लॉट

56. 75, पुरूष, भाजीबाजार, अमरावती

57. 25, महिला, भीमनगर, अमरावती

58. 38, महिला, प्रशांतनगर, अमरावती

59. 70, पुरूष, रामपुरी कॅम्प, शिवाजीनगर

60. 75, महिला, शिराळा जि. अमरावती

61. 65, पुरूष, अडवाणी दंत रूग्णालय, अमरावती

62. 40, महिला, प्रवीणनगर, संतोषी माता मंदिराजवळ

63. 77, पुरूष, कृष्णानगर दुसरी गल्ली

64. 70, महिला, कृष्णानगर, दुसरी गल्ली

65. 53, पुरूष, रामपुरी कॅम्प, तिसरी गल्ली

66. 21, पुरूष, रामपुरी कॅम्प, तिसरी गल्ली

67. 52, पुरूष, अंबापेठ, अमरावती

68. 27, पुरूष, विभागीय संदर्भ रूग्णालय सेवा

🔺ध्रृव लॅब अहवालानुसार:-

69. 22, पुरूष, सिद्धार्थनगर, अमरावती

70. 25, महिला, रहाटगाव

71. 35, महिला, दर्यापूर

72. 16, महिला, शेंदुरजना बाजार, तिवसा

73. 53, महिला, विद्याभारती महाविद्यालय परिसर

74. 38, पुरूष, देशमुख लॉनजवळ, अमरावती

75. 45, महिला, असदपूर, ता. अचलपूर