चंद्रपूर जिल्ह्यात आज (दि.8 ऑगस्ट)रोजी 39 कोरोना बाधित

7

✒️चंद्रपूर (पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(8ऑगस्ट):-आज दुपारपर्यंत कोरोना बधितांची संख्या पुढील प्रमाणे आहे.
चंद्रपूर-22 -ग्रामीण 2,मनपा 20
ब्रम्हपुरी-3
कोरपना-1
बल्हारपूर-10
वरोरा -1

 तालुका निहाय कोरोना बाधित   एकूण-39

सविस्तर बातमी काही तासातच देण्यात येणार