🔺आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी

✒️आतुल बडे(परळी,तालुका प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.7ऑगस्ट):-वैधनाथ तालूक्यातील सीरसाळा नजीकच्या आचार्य टाकळी गावत अंगठी साठी सुनेचा खून करणा -या तीन आरोपी पैकी दोन आरोपी म्हणजे नवरा जगनाथ संदिपान आचार्य सासरा संदिपान आश्नूबा आचार्य यांना सिरसाळा पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयात यांना हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे परंतु यातील आरोपिता पैकी असणारी सासूबाई संजीवनी संदिपान आचार्य अधाप (उशीरापर्यत) फरार असल्याचे समजते आहे दि,४’५ ऑगस्टच्या रात्री ते सकाळी दरम्यान सुन मनिष हिच मारहान करून खून केल्याची घटना घडली होती .घटना स्थळावरून आरोपी पसळ होते. सिरसाळा पोलिसांना तपास चक्र फिरवत आरोपींना अटक केली असुन पाच दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे अधिक तपास सह पोलिस निरिक्षक श्रीकांत डोगरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिएस,आय पुरी करत आहेत.

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED