

✒️माधव शिंदे (नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260
नांदेड(दि.9ऑगस्ट):-जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शारीरिक अंतर राखून नांदेड जिल्ह्यात आदिवासी क्रांतीचे जनक, शहीद बिरसा मुंडा आणि रामायण रचिता महर्षी वाल्मिक ऋषी च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्याप्रसंगी कोळी महादेव जमातीचेमा. शंकरराव मनाळकर साहेब,कोळी महासंघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष,मा .माधवराव रेडेवाड कर्मचारी जिल्हाध्यक्ष नांदेड,मा.वसंत कलंबरकर साहेब,मा.आनंरावरे जितवाड,मा.दिलीप रेनेवाड उमरी ता. अध्यक्ष,मा.के पी सोने,माजी शिक्षण अधिकारी,मा. लक्ष्मणराव कोरेबैनवाड, प्रा डॉ भगवान गुंजलवाड, मा. आनंद मनाळकर,मा. पीएसआय बोईनवाड साहेब,मा. लक्ष्मण घोरपडे,मा. तुकाराम बोईनवाड, मा.बालाजी कज्जेवाड,मा. गुणवंत मिसलवाड,मा. रमेश सोने, मा.शंकर रेडेवाड,मा.रवी मदेवाड उमरी,मा. मोहितकुमार रेडेवाड
आदी उपस्थित होते.