बेरोजगार भुमीहीन मजुर व असंघटीत कामगार संघाचे वतीने जागतिक आदिवासी दिन

6

✒️धुळे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

धुळे(दि.9ऑगस्ट):-विश्व आदिवासी दिवस निमित्त फाशा पुल धुळे येथे सर्व महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी बेरोजगार भुमीहीन मजुर व असंघटीत कामगार संघाचे जिल्हाअध्यक्ष नवनीत बागले,श्री उमाकांत पाटील.( सामाजिक कार्यकर्ता ) व गणेश भाऊ धुळेकर,विजय भाऊ सुरेवशी,सोहम भाऊ दलवी,किरण भगरे व इतर मान्यवार उपस्थित होते.