कोरपना शहरातील मोकाट कुत्रांचा बंदोबस्त करा – नगर सेवक अमोल असेकर यांनी केली मागणी

9

✒️नितेश केराम(कोरपना प्रतिनिधी)मो:-8698423828

कोरपना(दि.10ऑगस्ट ):-शहरात मोकाट कुत्र्याची दिवसेंन दिवस संख्या वाढत चालेली असून या पासून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे , नगर पंचायतने मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी अमोल असेकर यांनी केली असून या बाबतचे निवेदन मुख्यअधिकारी यांना देण्यात येणार आहे .या अगोदर मोकाट कुत्र्यानी लहान मुलाला चावा घेऊन जखमी केले होते ,मोकाट कुत्र्याचा प्रमाण वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असून भविष्यात मोकाट कुत्र्या पासून धोका होऊ शकतात या करिता नगर पंचायतीने या कडे लक्ष घiलून मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नगर सेवक अमोल असेकर यांनी केली.