✒️माधव शिंदे (नांदेड ,जिल्हा प्रतिनिधी)मो:-७७५७०७३२६०

नांदेड(दि.10ऑगस्ट):- दि.09/08/2020 रोजी सकाळी 11.00 वाजता जागतिक कोरोना संकट काळामध्ये श्री.बोईनवाड तलाठी साहेब यांच्या घरी जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
या प्रसंगी आदिवासी महामानवांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.
व आदिवासी जमातीच्या समस्या यावर चर्चा करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
यावेळी अनेक समाज बांधव उपस्थित होते. प्रसंगी श्री रामचंद्र बोईनवाड.गजानन निलेवाड,शंकर रोडेवाड, विश्वंभर मदेवाड बरबडेकर,तुकाराम बोईनवाड,बाबुराव यमलवाड,प्रदीप मुरादे,सौ. विमलबाई बोईनवाड हजर होते.

आदिवासी विकास, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED