शिवसेना युवासेना च्या वतिने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी दिना निमित्य गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ

6

✒️सचिन महाजन(वर्धा,प्रतिनिधी)

मो:-9765486350

वर्धा(दि.11ऑगस्ट):- शिवसेना व युवासेना हिंगणघाट तालुका च्या वतिने वर्धा जिल्हा व हिंगणघाट तालुका मध्ये गुणवंत विद्यार्थी यांनी नाव लौकीक केले असे चमकते तारे यांनी आपल्या यशाचे शिखरे गाठली 10 वि मध्ये वर्धा जिल्हा मधुन तिसरा क्रमाक व हिंगणघाट तालुका मध्ये दुसरा क्रमांक यश मिळवले 1) रुद्राक्ष प्रकाशराव अनासने (97.20%) मुली मध्ये 2 रा क्रमांक नी वैष्णवी सुधिरराव खनंग 10 वी मध्ये यश (95%) गुण मिळवल्या बद्दल विनित संजयराव फोटफोडे (91%) शिवसेना युवासेना च्या वतिने व अण्णाभाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी दिना निमित्त गुणवंत विद्यार्थी यांना सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र खुपसरे, उपसभापती (पं.स.हिं.) अमोल गायकवाड, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश अनासने ,युवासेना तालुका प्रमुख निखील वाघ, रामभाऊ डोंगरे, वैष्णवी,आणि विनित, यांना वडील नसुन जिद्दीने अभ्यास करुण यश प्राप्त केले मातंग समाजा मध्ये त्यांनी आपले नाव लौकीक केले, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करुण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या .