कोविड 19 विभागात अपुरी कर्मच्यारी भरती प्रकियेला सुरूवात

    39

    ?आरोग्य विभागाकडून १२ ऑगस्ट थेट मुलाखती

    ✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

    परळी जी.बीड(दि.12ऑगस्ट):- शहरासह जिल्हात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा आरोग्य अधिकारी कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या पाहता जिल्हा आरोग्य विभागाने बीड जिल्हा रुग्णालयात कोविड १९ अंतर्गत कंत्राटी पदांसाठी थेट मुलाखती घेण्याचा निर्णय घेतला असून वृत्तपत्रातून तशा जाहिराती आरोग्य विभागाने प्रकाशीत दाह वाजता होणार आहेत. बीड शहरासह .जिल्हात कोरोनाचा प्रमाणावर प्रादुर्भव वाढला असुन रुग्णसंख्या दोन हजाराच्या पुढे गेली आहे तर १३०० पेक्षा जास्त रुग्ण जिल्हात प्रत्यक्षात उपचार घेत आहेत , परंतु जिल्हातील कोविड रुग्णालयामध्ये रुग्णांना व्यवस्थीत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आल्यानंतर मनुष्यबळ कमी असल्यामुळे डॉक्टर . कर्मचाऱ्याची अपुर्ण संख्या असल्याने रुग्णांचे हाल होत असल्याचे जिल्हा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याबाबत मागणी केली असता अखेर आरोग्य विभागाने जिल्हा रुग्णालयात कोविड १९ अंतर्गत कंत्राटी स्वरूपात थेट मुलाखतीच्या जहिराती वृत्तपत्रातून प्राकाशीत केल्या असून १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुलाखतीसाठी कादपत्रांसह हजर राहण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी केली आहे.