जय भगवान महासंघ परळी शहरा अध्यक्ष पदी राजे फड यांची तर खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी शहरा अध्यक्ष पदी प्रदीप बोबडे यांची निवड

5

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.12ऑगस्ट):- जय भगवान महासंघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब सानप यांच्या आदेशावरून तसेच परळी तालुका अध्यक्ष मा. बाळासाहेब फड यांच्या सूचनेवरून परळी युवक शहर अध्यक्षपदी राज फड आणि परळी शहरातील खाजगी आरोग्य सेवा कर्मचारी शहराध्यक्षपदी परदीप बोबडे यांची निवड करण्यात आली.

  त्यावेळी गौतम साळवे चैतन्य मुंडे गणेश गुट्टे रमेश तल्डे रवी मुंडे शुभम फड रोहन मुंडे श्रीरंग भैया कड ऋतिक शेठ मुंडे वैभव काळे संगपाल डबडे यश मुंडे बाबा पोटभरे बापुआंधळे सेक्सी शशिकांत कराळे सचिन गरजे अतुल मुंडे भारती सर दिलीप आचार्य निवृत्ती मुंडे प्रताप मुंडे नामदेव गुट्टे मुंडे बाळासाहेब जाधव शेख सलमान प्रमोद माने कल्पना कांबळे नीता दराडे रंजना होके कल्पना सोनकांबळे प्रभावती वावळे मावशी शेख रजिया बेगम रेश्मा जी मॅडम पूजा ताटे प्रल्हाद मुंडे यांच्यासह परळी शहरातील युवक व सर्व खाजगी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल जायभाये बिडकर यांनी केले.