🔺आज (दि.15ऑगस्ट) रोजी दुपार पर्यंत 43 कोरोना बाधित

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.15ऑगस्ट):-जिल्ह्यात दि.14ऑगस्ट रोजी रात्रो 10 वाजता बल्लारपूर येथील गोकूळ नगर वार्डातील एका महिलेचा कोरोना आजारामुळे मृत्यू झाला.

  चंद्रपूर जिल्ह्यात आता पर्यंत कोरोना आजारामुळे 10 मृत्यू झाले असून यातील चंद्रपूर जिल्ह्यातील 8 मृत्यू ची नोंद आहे. दोन मृत्यक जिल्ह्याबाहेरील आहेत, कालचे बाधित रुग्ण 1027 होते तर आज बाधितांची संख्या 1070 झाली आहे.

आजचे 43 कोरोना बाधितांचे बाबत सविस्तर माहिती असणारी बातमी काही तासात देण्यात येईल.

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED