कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च येथे ऑनलाईन ध्वजारोहण

8

✒️कुशल रोहिरा(सातारा,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763526231

सातारा(दि.15ऑगस्ट):-कोरोनाचा समूह संसर्ग वाढल्यामुळे स्वतंत्र दिना निमित्त ध्वजारोहन चा कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीने पर पाडणारे कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, हे साताऱ्यातील पाहिले असे कॉलेज ठरले. ध्वजारोहना नंतर कॉलेज च्या वतीने वृक्षारोपण ही करण्यात आले यावेळीस कॉलेज चे संचालक डॉ बी एस सावंत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार मास्क सनिटायझर चा वापर व शारीरिक अंतर ठेवून नियमांचे पालन करण्यास सांगितले.