मौजे कोकलेगाव येथे स्वातंत्र्य दिन हर्ष ऊल्हासाने साजरा

19

✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी):-मो:-9307896949

नायगाव(दि.15ऑगस्ट):- तालुक्यातील मौजे कोकलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक डिजिटल शाळा कोकलेगाव येथे शाळेचे मुख्याध्यापक एस. डी. पाटील सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.जागतीक कोरोना चा कालावधी लक्षात घेऊन सोशल डिस्टंसींग च्या नियमांचे पालन करण्यात आले. या वेळी गावातील प्रमुख व्यक्ति विठ्ठल बाबजी घारके सरपंच, गजानन पा. जुन्ने उप. सरपंच, कदम साहेब ग्रामसेवक, मुधळे साहेब तलाठी, पांचाळ साहेब सेक्रेटरी, दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते दिगंबर नारे, त्र्यम्बकं डाके व ईतर नागरीक उपस्थित होते.