🔸कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब यानी दिलेला शब्द केला पुर्ण

🔹”चौकट :-रस्ते ङांबरी करण कामे रामपुरी ते काठोङा तांङा मनुबाईजवळा ते काठोङा तांङा, श्रीपतअंतरवाला ते रामपुरी काम दर्जेदार करुन पुर्णत्वाकङे यसह तालुक्यातील ग्रामीण शहरी भागात गोदाकाठच्या भागात दळनवळनाचा प्रश्ण मार्गी लावला आहे.”

✒️गोपाल भैय्या चव्हाण

(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764

बीड(दि.17ऑगस्ट):-गोदाकाठचा भागाला रस्त्यावर चालने मुश्किल झाले होते त्यातच गेवराई तालुक्यातील मनुबाईजवळा काठोङा हा रस्ता पुर्ण पणे पांदीमय झाला होता कित्येक वर्षापासुन गावकरी शासन दरबारी प्रश्णासाठी भांङत होते पञकार मंङळी आवाज उठवत होते त्यातच यावेळी कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यांना गावकर्यानी निवेदन देऊन रस्ता कामासंदर्भात मागणी केली तात्काळ आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यांनी शब्द दिला दर्जेदार रस्ता ङांबरी करण काम करु ते आता पुर्ण होत दर्जेदार व उत्तम डांबरीकरण काम केल्याने कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यांचे सर्व गावकरी कौतुक करत आहेत.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील मनुबाईजवळा रस्ता ङांबरी करण काम पुर्ण झाल्यानंतर नागरीकांची प्रतिक्रिया घेतली तर नागरिक म्हणाले की आमच्या कळण्यात येवढा दर्जेदार व उत्तम डांबरीकरण काम रस्त्याखाली पन्नी टाकुन व दर्जेदार काम ङांबरी करण काम पहिल्यांदाच झाले आहे गेल्या कित्येक वर्षापासून मनुबाईजवळा ते काठोङा रस्ता कामासंदर्भात कार्यसम्राट आमदार याना आम्ही निवेदनं देऊन काम करण्याची मागणी केली वेळोवेळी पञकार बांधवानी पेपर न्युज चॅनल ला बातमी देऊन प्रश्णासाठी आवाज उठवल्याने आणी निवङनुका पुर्वी कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यांनी दिलेला शब्द खरा करत शब्द पाळला आहे.

शब्द पाळणारा नेता म्हणून कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यांची ओळख मतदारसंघा सह मराठवाड्यात झाली आहे शब्द पुर्ण होत असेल तरच हो म्हणारा नेता म्हणुन कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यांच्याकङे पाहीले जाते गावकरी भारत काळुंके हे पञकार गोपाल भैय्या चव्हाण याच्याशी बोलतानी सांगत होते.

                   ▪️प्रतिक्रिया▪️

मनुबाईजवळा ते काठोङा तांङा रस्ता ङांबरी करण कामे झाल्याने गोदावरी पट्यात सोयरे धार्याकङे सासरवाङीला जाणे आता मुश्किल झाले असुन पुर्वी मनुबाईजवळा ते काठोङा रस्ता नसल्याने चिखलातुन जावे लागत होते खुप कसरतीचा रस्ता होता” :- पवनकुमार चव्हाण युवा नेते जातेगाव

 

“कित्येक दिवसापासुन मनुबाईजवळा ते काठोङा रस्ता कामासंदर्भात गावकरी व पञकार मंङळी संघर्ष करत होते ङिल्हरी पेशंट असेलतर गावातुन बाहेर गावी जाने म्हणजे मृत्यू चा संकेत होता बाजीवर पेशंट घेऊन पाई चालवा लागत होते गुङघ्या येवढे चिकलातुन शिक्षणासाठी व काम काजसाठी नागरीक येत होते रस्ता झाल्यानंतर आम्ही खर्या आर्थाने स्वातंञ झालोत” :-भारत आण्णा काळुंके गावकरी मनुबाईजवळा

 

कार्यसम्राट आदर्श आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यानी गेवराई तालुक्यातील ग्रामीण शहरी भागात दर्जेदार व उत्तम डांबरीकरण काम केल्याने विकासाचा अलेख आवाढला आहे मनुबाईजवळा ते काठोङा तसेच या भागातील बहुतांश चांगल्या प्रकारे रस्ते ङांबरी करण कामे झाले असुन जातेगाव ते गेवराई तसेच बागपिंपळगाव ते तलवाङा सावरगाव हे रस्ते झाल्यानंतर गावाना खरे रुप येईल कार्यसम्राट आमदार अॅङ लक्ष्मण अण्णा पवार यांच्याकङुन गावपातळीवरील पांदन रसत्यासाठी मागणी वाढत असुन त्यासाठी आम्ही निवेदन दिले आहेत” :-गोपाल भैय्या चव्हाण युवा पञकार तथा अध्यक्ष राजमाता जिजाऊ फाऊंङेशन

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED